कुंभेफळचे लोकप्रिय उपसरपंच फारुख शेख यांचा 51 वा वाढदिवस उत्साहात साजरा; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव.

  • प्रतिनिधी : फारुख शेख :-परंडा तालुक्यातील कुंभेफळ गावचे लोकप्रिय उपसरपंच, माहिती अधिकार महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा खंबीर पत्रकार फारुख शेख यांचा 51 वा वाढदिवस उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
  • यानिमित्त गावात तसेच सामाजिक, पत्रकारिता आणि सा र्वजनिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
  • मान्यवरांची उपस्थिती 
  • वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्राती ल मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, ग्रामस्थ आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • विजय मेहेर, अमित आगरकर, जमीर शिकलकर, भुरया जिनेरी, असलम पल्ला, आलीम शिकलकर, राहुल बनसु डे, तानाजी घोडके, शिवाजी करळे, कानिफनाथ सरपने, धनंजय गोफणे, कुलदीप देशमुख, फारुक मुलानी, अयुब जिनेरी, नवनाथ कसबे, किशोर येवारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी फारुख शेख यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्या साठी प्रार्थना केली.
  • सामाजिक व पत्रकारितेतील कार्याचा गौरव
  • उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात फारुख शेख यांच्या सामाजिक, पत्रकारिता आणि लोकसेवेतील कार्या चा गौरव केला.
  • पत्रकार म्हणून त्यांनी सातत्याने जनतेच्या समस्या प्रशास नापर्यंत पोहोचविण्याचे काम केले असून,माहिती अधिका र महासंघाच्या माध्यमातून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक लढे उभारले आहेत.
  • उपसरपंच म्हणून कुंभेफळ गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचेही सर्वांनी कौतुक केले.
  • गावातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या सोडविण्या साठी घेतलेला पुढाकार आणि सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध यामुळे फारुख शेख यांनी जनमानसा त वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
  • केक कापून आनंदोत्सव
  • यावेळी वाढदिवसाचा केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
  • कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अधिक जोमाने सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
  • फारुख शेख यांचा निर्धार
  • याप्रसंगी फारुख शेख यांनी सर्वांचे आभार मानत, “जनते ची सेवा, पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडणे आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिकांना न्या य मिळवून देण्याचे कार्य यापुढेही अधिक ताकदीने सुरू ठेवणार,” असा निर्धार व्यक्त केला.
  • कुंभेफळ गावासह संपूर्ण परंडा तालुक्यात त्यांच्या वाढदि वसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सामाजिक क्षे त्रातील त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles