कोट गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे यांच्या पंच्याहत्तरी निमित्त उद्या सत्कार सोहळा.

  • प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- कोट गावचे माजी स रपंच व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शांताराम आत्मारा म तथा आबा सुर्वे यांनी नुकतीच वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली.
  • राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेच्या माध्यमातून व त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्यातून आबा सु र्वे यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने सत्कार सोहळा आयो जित करण्यात आला असून त्यांची’ शर्करा तुला’ करण्यात येणार आहे.
  • शर्करातुलेतील साखर महिलाश्रम लांजा, भाकर संस्थेचा वृद्धाश्रम, पाचल हायस्कूलचे विद्यार्थी वस्तीगृह व जावडे येथील विद्यार्थी वसतीगृहांना वाटप करण्यात येणार आहे.
  • सदर कार्यक्रम ‘जानकी भवन’ कोट येथे मंगळवार दि. ९ जून २०२६ रोजी सायं. ५ वा. आयोजित करण्यात आला आहे.
  • सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पाचलचे जेष्ठ सामाजिक कार्य कर्ते श्री किशोर नारकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष स्थान माजी मुख्याध्यापक मा.श्री गणपत शिर्के हे भूषव णार आहेत.
  • प्रमुख पाहुणे म्हणून ज्यष्ठ उद्योजक मा.श्री.आर.डी. सामं त, संघाध्यक्ष मा.श्री सुभाष लाड, कोट गावच्या सरपंच मा.श्रीम.निशिगंधा नेवाळकर, राजापूर तळवडे गावच्या स रपंच मा श्रीमती गायत्री साळवी, खापणे कॉलेजचे डॉक्टर विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  • मा.श्री.संदीप हांदे, मा.श्री. रामदास पांचाळ, मा.श्री. किर ण बेर्डे ,श्री.मंगेश चव्हाण याचबरोबर कोट गावाच्या परिस रातील अनेक मान्यवर मंडळी विशेष उपस्थित  राहणार आहे.
  • कार्यक्रमाचे निवेदन श्री विजय हटकर करणार असून का र्यक्रमाची तयारी श्री.महेंद्र साळवी, श्री.दीपक नागवेकर ,श्री.प्रकाश हरचेकर या संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर श्री राजू सुर्वे व हेमराज सुर्वे करीत आहेत.
  • आयुष्यभर प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करणारे, एक आदर्श ग्राम सरपंच म्हणून सुपरिचीत असलेले व कोट गा वी राणी लक्ष्मीबाईचे स्मारक व्हावे यासाठी धडपडत अस णारे माननीय श्री आबा सुर्वे यांच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्र माला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवा हन कार्यक्रमाचे संयोजक श्री महेंद्र साळवी यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles