
रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी रविराज निंबाळकर हिंदकेसरी स्पर्धेत सुवर्णपदकाने सन्मानित.
- प्रतिनिधी : परंडा: फारूक शेख :- दि. 10 मे 2026 श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शि क्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथील बी.ए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी रविराज धोंडीराम निंबाळक र याने 17 मे 2026 रोजी सातारा येथे झालेल्या हिंदकेस री स्पर्धेत 85 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून स्प्लें डर गाडीचा मानकरी ठरला आणि हिंदकेसरी चॅम्पियन बनला.

- रविराज निंबाळकर यास शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
- रविराज धोंडीराम निंबाळकर यांनी मिळविलेल्या या यशा बद्दल श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या सं स्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील शिंदे शिक्ष ण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सु नील जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेट री डॉ.शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ क्टर किरण देशमुख प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसा हेब दिवाने कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






