अवैद्य प्रवासी वाहतुक विरोधात करमाळा पोलिसांची धडक कारवाई.

  • प्रतिनिधी : मुजंम्मील पटेल :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिव हन महामंडळाच्या करमाळा बस स्थानक परिसरातील 200 मीटर अंतराच्या नो पार्किंग झोन मध्ये होणाऱ्या अवै द्य प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे.
  • चार वाहनांवर 3000 रुपयांचा दंड आकारला गेला करमा ळा शहर पोलीस आणि एसटी प्रशासन यांच्या वतीने संयु क्त कारवाई करण्यात आली.
  • मुख्य सुरक्षा पोलीस उपमहा निरीक्षकांच्या आदेशानुसार पाच जून ते 15 जून 2026 या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत आहे.
  • सोलापूर विभागाचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पंकज जाधव, आगार व्यवस्थापक शिवाजी कानडे, वाहतूक नि यंत्रक हनुमंत बिनवडे, वाहतूक पोलीस हिंगमिरे, राऊत, कदम यांच्यासह एसटी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी अकलू ज शहर पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली.
  • या कारवाईत बस स्थानकाच्या 200 मीटर परिघातील नो पार्किंग झोन मध्ये अवैद्य प्रवासी वाहतूक करणारे शाचा लक मालवाहू गाड्या व अवैद्य प्रवासी वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles