चार वर्षाच्या चिमुकल्या सह चार जणांचे वाचविले प्राण, पंढरिच्या वारित भेटला खरा विठ्ठल.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- सोलापूरच्या तांदूळवाडी येथे भाविकांचा पिकअप विहिरीत कोसळला. आठ जणांचा मृत्यू झाला; पण त्याच वेळी दुचाकीवरून येणाऱ्या इरफानणे क्षणाचाही विचार न करता मदतीला धाव घेतली.
  • बाळ बुडताना दिसताच त्याने थेट विहिरीत उडी मारली आणि ग्रामस्थांच्या मदतीने पाच जणांचे जीव वाचवले.
  • त्या क्षणी त्याने नाव विचारलं नाही, जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही. त्याने फक्त जीव पाहिला. आणि जिथे समाजात काही लोक माणसांना धर्माच्या नावाने तोडतात, तिथे इरफानने पाण्यात उतरून माणुसकीला वर काढलं.
  • इरफान मुजावर ही फक्त एका अपघातातील धाडसी व्य क्तीची गोष्ट नाही; ही महाराष्ट्राला आठवण करून देणारी घटना आहे की माणसाची जात माणूसच असते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles