परंडा येथील रहिवासी सतीश देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन; सायंकाळी झाले अंत्यसंस्कार.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा येथील रहिवासी सती श देविदास देवळे यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.
  • त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परंडा शहर आणि परिस र हळहळला. सतीश देवळे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
  • आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार आहे.
  • आज सायंकाळी येथील भोत्रा रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक आणि त्यांचे आप्तेष्ट मो ठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे देवळे परि वारावर शोककळा पसरली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles