देशभक्त’चे संपादक यांना लातूर येथे ‘क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न पुरस्कार’ प्रदान.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- महाराष्ट्र पोलीस मि त्र सोशल असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा या वर्षी चा प्रतिष्ठित ‘क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न पुरस्कार’ ‘देशभक्त’ वृत्तपत्राचे संपादक यांना जाहीर कर ण्यात आला होता.
  • हा पुरस्कार शनिवारी,२७ जून २०२६ रोजी लातूर येथे आ योजित एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते अ त्यंत उत्साहात प्रदान करण्यात आला.
  • ‘देशभक्त’च्या संपादकांनी हा गौरव आपल्या कुटुंबासमवे त स्वीकारला.
  • या भव्य पुरस्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार सुनील गायकवाड, शिक्षक आमदार विक्रम का ळे, महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनचे प्रदेशाध्य क्ष सुफी शमशोद्दीन सय्यद आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री मैथाली वारंगे (चव्हाण) आदी मान्यवर उपस्थित होते.
  • संपादकांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी आणि ‘देशभक्त’च्या माध्यमातून ज नतेच्या प्रश्नांना दिलेली वाचा, याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुर स्काराचे स्वरूप होते.
  • आपल्या कष्टात आणि यशात मोलाची साथ देणाऱ्या कुटुं बासह व्यासपीठावर हा पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण अ त्यंत भावुक आणि अभिमानास्पद ठरला.
  • हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘देशभक्त’च्या संपादकांवर पत्र कारिता, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राती ल मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles