आषाढी वारीतील वारकऱ्यांना मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यांकडून खाऊवाटप.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- आषाढी वारीनिमित्त पंढ रपूरकडे प्रस्थान केलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी खाऊवाटपाचा उपक्रम उत्साहा त राबविला.
  • विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना बिस्किटे,राजगिरा लाडू, वेफर्स,के ळी,कोरडा खाऊ तसेच अल्पोपहाराचे वाटप करून सेवा भावाचा आदर्श घालून दिला.
  • मुख्याध्यापिका वंदना सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली तसे च पर्यवेक्षक विजय पाचारणे,वंदना पांडे,सुजाता बलकव डे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकऱ्यांचे स्वागत केले. वारकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत त्यांना आशी र्वाद दिले.
  • यावेळी मुख्याध्यापिका वंदना सोनोने यांनी विद्यार्थ्यांना स माजसेवा,सहकार्य आणि मानवतेचे संस्कार प्रत्यक्ष कृती तून शिकविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
  • शिक्षक राजीव कुटे,गंगाधर सोनवणे,शिवाजी अंबिके,खंडू खेडकर,नवेश पाटील,धनंजय नीलकंठ,जयश्री चव्हाण, उ मा बिर्जे,वैशाली देसले,गौरी पाठक यांनी नियोजन केले.
  • उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमो द शिंदे,सदस्य राजीव कुटे,पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles