बावची येथे सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ सरपणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील मौजे बावची येथील प्रगतीशील सामाजिक माहिती आधि कार कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ सरप णे यांचा वाढदिवस यंदाही अत्यंत आगळ्यावेगळ्या आ णि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
  • वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील जिल्हा परिषद कें द्रीय प्राथमिक शाळा, गवारे वस्ती शाळा तसेच अंगणवा डी क्र. १ व २ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
  • या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या,पेन, बिस्किटे आणि चॉ कलेट्सचे वाटप करून सरपणे यांनी आपला वाढदिवस चिमुकल्यांसोबत साजरा केला.
  • यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांसा ठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळांतर्गत (MSRTC) दि ल्या जाणाऱ्या ‘NSDL सवलत कार्ड’चेही वाटप याप्रसंगी करण्यात आले.
  • या सामाजिक उपक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद शाळेचे मु ख्याध्यापक सचिन सरवदे,कदम सर, गाढवे सर, बोबे मॅड म, अंगणवाडी सेविका पाटील मॅडम, पोलीस पाटील विज य रोडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू रोड गे,उपाध्यक्ष व पत्रकार पांडुरंग शिवतारे, अजय सरपणे, ते जस सरपणे,अजित सरपणे, शंकर धोंगडे, बालू रोडगे, आ दित्य सरपणे यांच्यासह गावातील नागरिक आणि मित्रप रिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
  • गेल्या ५ वर्षांची अविरत परंपरा”गेल्या पाच वर्षांपासून बा वची गावचे ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ सरपणे हे स्वतःचा आणि त्यांच्या मुलांचा वा ढदिवस गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसोबत शालेय साहित्य वाटून साजरा करतात.
  • शाळेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांचा सहभाग नेहमीच अग्रस्थानी असतो. ही आमच्यासाठी आणि शाळे साठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे,” अशा शब्दांत मु ख्याध्यापक सचिन सरवदे यांनी कानिफनाथ सरपणे यां च्या कार्याचा गौरव केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles