
एस.टी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात भव्य वृक्षारोपण; नगरसेवक मतीन जिनीरी, वाजिद दखनी, फारूक शेख राजधानिवाले यांच्या हस्ते वृक्षारोपण.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- जुलै २०२६]महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दि नाचे औचित्य साधून आज, १४ जुलै रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला.
- ‘हरित भविष्यासाठी एक पाऊल पुढे’ टाकण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानके, आ गार (डेपो) आणि विभागीय कार्यालय परिसरात सुमारे १ हजार ठिकाणी एकाच वेळी ही पर्यावरणपूरक मोहीम राबवण्यात आली.

- याच राज्यव्यापी मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक एसटी आगार/कार्यालय परिसरात एका विशेष कार्यक्रमाचे आ योजन करण्यात आले होते.
- संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनच रे । पक्षीही सुस्वरे आळविती ॥” या अभंगाचा संदेश डो ळ्यांसमोर ठेवून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

- याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले नगर सेवक मतीन जिनीरी, नगरसेवक वाजिद दखनी आणि फारूक शेख राजधानिवाले यांच्या हस्ते वृक्षारोपण कर ण्यात आले.
- त्यांनी परिसरात विविध प्रकारच्या रोपट्यांची लागवड के ली. या प्रसंगी डेपू मॅनेजर शिंदे हे बोलताना मान्यवरांनी सांगितले की, वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासा ठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे.

- एसटी महामंडळाने आपल्या वर्धापन दिनानिमित्त सामा जिक बांधिलकी जपत हा अतिशय स्तुत्य आणि कौतुका स्पद उपक्रम हाती घेतला आहे.
- आपण सर्वांनी केवळ झाडे लावता, ती जगवण्याचा आ णि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, असे आ वाहनही त्यांनी केले.

- या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे अधिकारी स्थानिक प्रमुख पाहुणे मा नगरसेवक श्री.मतीनजी जिनेरी, नगरसेव क श्री वाजीदभाई दखणीसाहेब, फारूक शेख राजधानी वाले श्री पत्रकार फारूख शेख, पत्रकार विजयजी मेहेर, यांच्या सह आगार प्रमुख श्री रामचंद्रजी शिंदे साहेब, वाह तूक निरीक्षक श्रीमती प्रिया गंगावणे मॅडम, वाहतूक नियंत्र क बालाजी अलबत्तेसाहेब, संजय कदम, झुल्फिकार जि नेरी, जावेद शेख, रंगनाथ कदम, दिपक चैतन्य, नवनाथ नलवडे, अंकुश धुर्वे, प्रभाकर थिटे, रामलिंग शिवलकर यां च्या सह प्रवासी व आगारातील सर्व कर्मचारी पर्यवेक्षक उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- सर्वांनी मिळून या हरित उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदव त कार्यक्रम यशस्वी केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






