जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण.

  • प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- मराठीतून शिक्षण घेऊ न महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्ये एका लहानशा खोलीत सुरू केलेल्या परब क्लास मुळे अनेक विद्यार्थी घडले.
  • आणि आज ते विविध क्षेत्रात उच्च पदावर आपल्या सेवा बजावत आहेत आणि यामागील खरा दीपस्तंभ कोण अ सेल तर अंकुश परब सर.शिक्षण हा व्यवसाय नसून ती एक पवित्र सेवा आहे.
  • या विचारातून सुरू असलेल्या या क्लासमध्ये विद्यार्थ्यां च्या फी चा प्रश्न कधीच महत्त्वाचा मानला नाही.
  • आदर्श मानला तो शिक्षणाचा.विद्यार्थी घडवण्याचा त्यां च्या या कार्यात त्यांचे सख्खे बंधू लवू परब यांनी मोलाची साथ दिली.
  • अंकुश सरांच्या अकाली आणि आकस्मिक निधनाने शि क्षण क्षेत्रातील माणुसकीचा एक दीपस्तंभ हरपल्याची भा वना त्यावेळी निर्माण झाली.
  • मात्र त्याही परिस्थितीमध्ये सरांच्या अंगी असलेला दातृ त्वाचा वसा त्यांचे विद्यार्थी,स्वतः सरांच्या सुविद्य पत्नी ज य हिंद महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ.संगीता अंकुश परब यांनी पुढाकार घेऊन अंकुश सर प्रतिष्ठानच्या माध्य मातून अविरत सन २०२० पासून सुरू ठेवला आहे.
  • या उपक्रमाअंतर्गत समाजातील दुर्लक्षित घटकांना घेरून प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांना हवी असलेली मदत प्रतिष्ठान च्या वतीने दिली जाते.
  • यंदाही १५ जुलै रोजी किल्ले घोडबंदर,काशीगाव या दुर्गम भागात असलेल्या मीरा भाईंदर मनपा शाळेला भेट देऊन शालेय वस्तू, जॉमेट्रिक बॉक्स,माहितीपूर्ण तक्ते,शाळेस आ वश्यक असलेला ब्ल्यू-टूथ स्पीकर इत्यादी वस्तू वितरित करण्यात आल्या.
  • दानाचा हा वारसा असाच अविरत सुरू राहील आणि त्या तून अंकुश सरांच्या पवित्र आठवणींना उजाळा मिळेल अ शा भावना संस्थापक डॉ.संगीता अंकुश परब यांनी आप ल्या मनोगतात सांगितले.
  • तर अत्यंत प्रतीकुल परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना घ डविले ले अंकुश सर हे खरोखर शिक्षण क्षेत्रात माणुसकी चे खरे दीप स्तंभ असल्याची भावना माजी विद्यार्थी अनि ल म्हसकर यांनी सांगितले.
  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हिंद कॉलेजचे डॉ बा ळकृष्ण सर,विद्यार्थी,अंकुश सर प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री ल वू परब सर.श्री विवेक व वनिता सावंत,श्री अनिल व क्षमा म्हसकर,अरविंद जाधव हे उपस्थित होते.
  • शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता अहिरे व शाळेच्या विश्व स्तांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कार्यक्रमांचे यश प्रतिबिंबित करीत होता.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles