गोठणे दोनीवडे प्राथमिक उपकेंद्र येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबीर’ यशस्वी रित्या संपन्न.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील प्राथ मिक आरोग्यकेंद्र फुफेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच आरोग्य शिबीराचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
  • हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी साठी फुफेरे प्राथ मिक आरोग्यकेंद्र व गोठणे दोनीवडे उपकेंद्राची आरोग्य विभागाची वैद्यकीय टीमचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.
  • गोठणे दोनीवडे उपकेंद्राचे डॉ.श्री.किरण देवक्तते व सर्व कर्मचारी यांनी या शिबीराचे यशस्वी नियोजन केले.
  • या शिबिरात प्रामुख्याने ब्लड प्रेशर, शुगर, इ.सी.जी. व इ तर तपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबिराला ग्रा मसेविका दिपाली वडार, सामाजिक कार्यकर्ते संतोष हा तणकर,‌‌ चंद्रकांत झापणेकर, अंगणवाडी सेविका नसीमा ताई खलिफे, तसेच फुफेरे प्राथमिक आरोग्य खात्याच्या अंतर्गत येणारे सर्व आशाताई, आरोग्यसेवक, व ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles