
सरस्वती प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; ७ वीचे १३ तर ४ थीचे ४ विद्यार्थी पात्र.
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- परंडा येथील कल्या ण सागर समूहातील सरस्वती प्राथमिक शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत आपले वर्चस्व सिद्ध करत तालुक्यात ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
- नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकाला त शाळेच्या इयत्ता सातवीच्या १४ पैकी चक्क १३ विद्या र्थ्यांनी शिष्यवृत्ती पात्रतेचा बहुमान मिळवला आहे.
- तर इयत्ता चौथीच्या परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्याने तालु क्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- सातवीचे ५ विद्यार्थी २०० गुणांच्या पुढेइयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेने तालुक्यात अव्वल स्थान पट कावले आहे.

- यामध्ये तब्बल ५ विद्यार्थ्यांनी २०० पेक्षा जास्त गुण मिळ वले आहेत.
- सातवीतील गुणवंत पात्र विद्यार्थी:
- १) श्रावी व्यवहारे – २२६ गुण (३०० पैकी)
- २) समर्थ सायकर – २२२ गुण
- ३) श्रेया बारसकर – २१६ गुण
- ४) सुरज गोफने – २१६ गुण
- ५) वैभवी मुळीक – २०६ गुण
- ६) सुरभी दिक्षीत – १९४ गुण
- ७) जयश्री कसबे – १८८ गुण
- ८) अपेक्षा गरड – १८६ गुण
- ९) प्रणव कदम – १८६ गुण
- १०) कल्याणी गोफने – १८२ गुण
- ११) अशोक आगरकर – १८० गुण
- १२) शिवराज खोबरे – १७८ गुण
- १३) आलिया पटेल – १६० गुणइयत्ता चौथीमध्ये ‘अंश लांडगे’ तालुक्यात प्रथमइयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षे तही सरस्वती शाळेचा डंका पाहायला मिळाला.
- शाळेचा विद्यार्थी अंश लांडगे याने ३०० पैकी २६६ गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
- चौथीतील इतर पात्र विद्यार्थी:
- २) ओम गोफणे – १९६ गुण
- ३) रुकया करपुडे – १६४ गुण
- ४) अभिमान्यु देशमुख – १२६ गुणमार्गदर्शन व कौतुका चा वर्षावया यशस्वी विद्यार्थ्यांना सातवीसाठी सचिन शिंदे, रजनी कुलकर्णी, मेघा काशीद तर चौथीसाठी अमोल को काटे आणि भारत थिटे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
- विद्यार्थ्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अ ध्यक्ष मा.आमदार सुजितसिंह ठाकूर, सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी, मार्गदर्शक विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक चं द्रकांत पवार, सुबोधसिंह ठाकूर आणि किरण गरड यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
- या मोठ्या यशामुळे परंडा शहर व परिसरातून सरस्वती प्रा थमिक शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






