मलकापूर ते वाल्हा रस्ता डांबरीकरणासाठी आमदार डॉ. तानाजी सावंत यांना निवेदन; लवकरच काम पूर्ण करण्याचा दिला शब्द.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-भूम-परंडा-वाशी मत दारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. तानाजी सावंत सा हेब यांची कात्रज येथील कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने भेट घेण्यात आली.
  • यावेळी गावातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मलकापूर ते वाल्हा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या माग णीचे निवेदन त्यांना देण्यात आले.
  • यावर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार सावंत साहेबांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला आहे.
  • याप्रसंगी श्री मनोरंजन भोगील, युवा उद्योजक श्री पांडुरंग चोरगे, श्री.संदीप खोसे, श्री.ज्ञानेश्वर तांबिले, श्री.पप्पू तांबी ले आणि श्री गणेश तेरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
  • सदर रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धारा शिव जिल्हा परिषदेचे विद्यमान तरुण, तडफदार सदस्य श्री.राहुल डोके सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
  • तसेच गावातील सहकारी श्री जयसिंग चौगुले यांचे विशेष सहकार्य लाभले. हा रस्ता पूर्ण झाल्यास मलकापूर आणि वाल्हा परिसरातील ग्रामस्थांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
  • या यशस्वी पाठपुराव्याबद्दल सर्व स्तरातून राहुल डोके सर आणि जयसिंग चौगुले यांचे विशेष अभिनंदन व आभार मानले जात आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles