परंडा येथील लोकमंगल मल्टीस्टेट चेक बाउन्स प्रकरणात आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा आणि १.४० लाख रुपयांचा दंड.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कर्जाची परतफेड न करता बँकेला दिलेला धनादेश (चेक) अनादरित केल्याप्र करणी मौजे खासापुरी येथील आरोपी दत्तात्रय सोपान क्षी रसागर याला परंडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
  • न्यायालयाने आरोपीला दीड महिन्याच्या आत १,४०,००० रुपये भरण्याचे आदेश दिले असून, दंड न भरल्यास ६ म हिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
  • हा निकाल २८ जुलै २०२६ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधि कारी श्री.दिलीप ग.जगताप यांनी दिला.
  • काय आहे सविस्तर प्रकरण?खासापुरी (ता.परंडा, जि. धा राशिव) येथील रहिवासी दत्तात्रय सोपान क्षीरसागर यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरे टिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा आनाळा (ता. परंडा) ये थून ९०,००० रुपयांचे कर्ज घेतले होते.
  • मात्र, त्यांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरले नाहीत. परिणामी, १९ मार्च २०२२ पर्यंत त्यांच्याकडे एकूण १,२७,०४५ रु पये इतकी रक्कम थकीत झाली होती.
  • बँकेने वेळोवेळी थकीत हप्ते भरण्याची विनंती करूनही आरोपीने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर, ही थकबाकी फेड ण्यासाठी आरोपीने त्याच्या भारतीय स्टेट बँक (SBI), शा खा परंडा येथील खात्याचा चेक क्रमांक ५८४८८२ हा लो कमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या नावे लिहून दिला.
  • परंतु, खात्यावर पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने हा चेक बँकेत अनादरित (बाउन्स) झाला.न्यायालयात गुन्हा सिद्ध चेक बाउन्स झाल्यानंतर लोकमंगल बँकेने कायदेशीर नो टीस बजावूनही रक्कम न मिळाल्याने, आरोपीविरुद्ध परं डा येथील माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालया त ‘एस.सी.सी.नंबर ९१/२०२२’ नुसार गुन्हा दाखल केला.
  • लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या वतीने ॲड. नागनाथ विश्वनाथ सूर्यवंशी यांनी न्यायालयात बाजू मांडली.
  • त्यांनी सादर केलेले सबळ पुरावे आणि प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती श्री.दिलीप ग.जगताप यांनी आरो पी दत्तात्रय क्षीरसागर याला दोषी ठरवले.
  • न्यायालयाने आरोपीला दीड महिन्याच्या आत (१.५ महि ना) सदर रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम न भरल्यास ६ महिने साधा कारावास भोगावा लागेल,असे निकालपत्रात स्पष्ट केले आहे.
  • या प्रकरणात लोकमंगल बँकेचे कर्मचारी अतुल माळी आ णि स्वप्नील राऊत यांनी ॲड. नागनाथ सूर्यवंशी यांना का यदेशीर कामकाजात सहकार्य केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles