
जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं ५ कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-लांजा राजापूर संग मेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे ग्रामीण भागातील मुलां नी विज्ञानाची कास धरावी.

- तसेच विज्ञान युगात प्रवेश कर ताना अडचण होऊ नये म्ह णून मुलांना सुरुवातीपासून वि ज्ञानाची ओळख व आवड निर्माण व्हावी जेणेकरून सह ज सुलभतेने विज्ञानाला स हज सामोरे जाता येईल या हेतू ने मंडळांने यावर्षीच्या शै क्षणिक साहित्य वाटप दौऱ्यात लांजा तालुक्यातील जि ल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली नंबर १ येथे मं डळाचे माजी चिटणीस कै.विजय दत्ताराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्ष तसे राजापू र तालुक्यातील जिल्हा परिषद सुयोग विकास विद्यामंदिर कशेळी नंबर 5 येथे मं डळाचे माजी उपाध्यक्ष कै.गणपत गोविंद देवरुखकर यां च्या स्मरणार्थ विज्ञान कक्ष सुरू कर ण्यात आले.
- याशिवाय लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथ मिक शाळा पाळू नंबर 1 येथे विज्ञान कक्ष सुरू करण्यात आला आहे.
- प्रत्येक विज्ञान कक्षासाठी पाठ्यपुस्तकाप्रमाणे आवश्यक ते सर्व विज्ञान साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र लोखंडी कपा ट व विद्यार्थ्यांना अपरन साठी कापड देण्यात आले.
- तसेच सन 2022-23 मध्ये संगमेश्वर तालुक्यातील माध्य मिक विद्यालय दाभोळे येथे कै.नारायण दत्तात्रय धारप वि ज्ञान कक्ष तसेच राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पू र्ण प्राथमिक शाळा शीळ नंबर 1 येथे कै.मोहन गोपाळ अ रवंदेकर विज्ञान कक्ष सुरू करण्यात केलेले आहेत.

- या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे सरचिटणीस श्री.मधुकर पवा र,चिटणीस श्री. प्रशांत साळुंके,शंकर सुर्वे, सदस्य रीना भा ताडे,साधना चव्हाण,अर्चना गुरव,अनंत जाधव, ॲड.अश्व नी कुमार मदन, डॉ.सुहास हलनकर,संतोष भुर्के, प्र काश बाईत, विलास बने,रणजीत होळकर आदी मान्यवर उप स्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






