युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश.

  • प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :-तालुक्यातील पाळटो क धनगरवाडी (कोंडके क्र. ५) येथील जिल्हा परिषद प्राथ मिक शाळेच्या गंभीर प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठव णारे युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांच्या प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे.
  • पंचायत समिती लांजा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देत चौकशी समिती नेमली आहे.
  • सचिन बेर्डे यांनी शाळेच्या इमारतीच्या स्थिती, विद्यार्थ्यां च्या शिक्षणाची झालेली गैरसोय, निधी, प्रशासकीय प्रक्रि या तसेच शाळा बंद पडण्यामागील कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
  • त्यांच्या पाठपुराव्यानंतर पंचायत समितीने या संपूर्ण प्रक रणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • चौकशीमध्ये शाळा प्रकरणातील सर्व नोंदी, मंजुरी, प्रशास कीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निधी, बांधकामाशी संबंधि त कागदपत्रे, शाळा दप्तरात का आली नाही, निधी मंजूर झाला होता का,जुनी इमारत कोणाच्या आदेशाने खोदण्या त आली.
  • तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळा इमारतीचे काम तातडी ने सुरू करण्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दे ण्यात आले आहेत.
  • या निर्णयामुळे पाळटोक धनगरवाडीतील विद्यार्थ्यांना न्या य मिळण्याची आशा निर्माण झाली असून, अनेक वर्षांपा सून प्रलंबित असलेल्या शाळेच्या प्रश्नाला अखेर गती मिळाली आहे.
  • स्थानिक नागरिकांनी सचिन बेर्डे यांच्या सातत्यपूर्ण लढ्या चे कौतुक करत हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मिळालेला महत्त्वाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली.
  • “विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. सत्य बाहेर येईपर्यंत आणि विद्यार्थ्यांना नवीन शा ळा मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहील,” अशी ठाम भूमि का युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी व्यक्त केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles