ज्येष्ठ कबड्डीपटू अशोक शिंदे यांचा सन्मान.

  • प्रतिनीधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- प्रसिद्ध कबड्डी स मालोचक तथा भारतीय रेल्वे कबड्डी संघाचे प्रशिक्षक श्री. राणाप्रताप तिवारी यांच्या शुभहस्ते बँक ऑफ महाराष्ट्र, मुं बई तसेच दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ कबड्डीपटू पेढांबे गावचे सुपुत्र श्री.अशोक नारायणराव शिंदे यांचा त्यांच्या मुंबई निवासस्थानी नुकताच सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
  • कबड्डी क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. शिंदे यांचा हा सन्मान करण्यात आला.
  • त्यांच्या क्रीडा कारकिर्दीने अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा दि ली असून, कबड्डी क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय मान ले जाते.
  • या सन्मान सोहळ्यास श्री.शंकर शिंदे तसेच श्री.सुधाकर कदम उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री.शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरो ग्य, दीर्घायुष्य व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles