
परंडा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.
- प्रतिनीधी : परंडा : फारूक शेख :- परंडा:येथील रिप ब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष कार्यालयामध्ये आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभि वादन करण्यात आले.
- कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून रिपाईचे महाराष्ट्र प्रदे श चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या हस्ते अण्णाभा ऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन कर ण्यात आले.

- यावेळी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांचे व साहित्यातील योगदानाचे स्मरण केले.
- या अभिवादन सभेला रिपाईचे ज्येष्ठ नेते फकीरदादा सुरव से, तालुका अध्यक्ष दादासाहेब सरवदे, बापू हावळे, भास्क र ओव्हाळ, भारत धेंडे, गोवर्धन शिंदे, शाम गायकवाड, बा पू लोंढे, किशोर वाघचौरे, सुब्राव लोंढे पाटील आणि संपत लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
- याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सर्व आ जी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या सं ख्येने उपस्थित होते.
- उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक व वाङ्मयीन कार्या ला वंदन करून त्यांना आदरांजली वाहिली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






