इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आलापल्ली मध्ये स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनीधी : आलापल्ली : स्वरूप गावडे :-इन्स्पायर मॉ डर्न इंग्लिश मीडियम स्कूल, आलापल्ली येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडला.
  • शाळेचे मुख्याध्यापक श्री. स्वरूप गावडे यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पा हुणे म्हणून श्री.कैलाश कोरेत, श्री.उमेश आत्राम व श्रीमती गंगुबाई देटे उपस्थित होते.
  • तसेच सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.प्रमोद मेश्राम, प्राध्यापक श्री.हर्षल धाबेकर व श्री. हण मंतु आदे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.
  • ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृ तिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
  • प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, शिस्त, शिक्षणाचे महत्त्व आणि राष्ट्रसेवेची भावना याबाबत प्रेरणादायी मार्ग दर्शन केले.
  • कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सारिका ताकलवा र, स्विमिता अडगोपुलवार, पल्लवी झाडें, पूजा ओडपल्ली वार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे मोलाचे सह कार्य लाभले.
  • संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, शिस्तबद्ध आणि देशभक्ती च्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles