जिजाऊ ब्रिगेड, पुणे जिल्हा आढावा बैठक संपन्न.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर : पिंपरी चिंचवड  :- 2026 रोजी संत तुकाराम महाराज मंदिर, तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड, पुणे येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
  •  जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमा ताई बोके यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक संपन्न झाली.
  •  प्रथमतः राजमाता जिजाऊ माँसाहेब व जगदगुरू संत तु काराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचा हस्ते क रून जिजाऊ वंदनेने बैठकीची सुरुवात केली.
  • यावेळी वीर भगतसिंह कक्षा चे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष शिव श्री जाधव साहेबांचा सन्मान जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांच्या हस्ते करण्यात आला.
  • जिल्हाध्यक्ष मनिषाताई यांनी प्रास्ताविक पर पुणे जिल्हा चा आढावा यावेळी सादर केला.
  • प्रदेशाध्यक्ष सीमाताई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश सहसचिव आशाताई व प्रदेश संघटक बोराडे ताई यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
  • यावेळी मोशी, पुणे येथे दि.15, 16, 17 आणि 18 ऑक्टो बर 2026 रोजी होणाऱ्या *ग्लोबल मराठा बिझनेस ए क्स्पो 2026 साठी येण्याचे अवहान मराठा उद्योजक कक्ष पुणे चे जिल्हा अध्यक्ष शिवश्री अर्जुन खामकर यांनी केले.
  • यावेळी विचारपीठावर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक शिवमती ताई बोराडे, प्रदेश सहसचिव शिवमती आशाताई मोरजकर, प्रदेश सहसंघटक शिवमती शोभाताई जगताप, प्रदेश संघटक शिवमती जयश्रीताई गटकूळ, प्रदेश सहसंघ टक प्रियाताई नागणे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शिवमती नंदीनी सोनाळे, पुणे जिल्हा सचिव वृषाली सोठे, मोनिका भोसले, उद्योजिका शिवमती सपना ताकमोगे सह शहर, तालुका,जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
  • जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष शिवमती मनीषाताई हेंबाडे व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुलभाताई यादव यांनी केले होते.
  • बैठकीचे, सूत्रसंचालन साकोटे सर तर शहराध्यक्ष सुलभा ताई यादव यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
  • यावेळी मराठा सेवा संघाचे आबासाहेब ढवळे , उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष अर्जून खामकर यांच्या सह विविध क क्षाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • शिवमती आशाताई मोरजकर प्रदेश सहसचिव, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles