दादर टिळक भवन येथे १७ ऑक्टोबर रोजी ‘समतेचा गरबा’

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :-गरबा फक्त नृत्याचा न सून तो एकत्र येण्याचा समानतेचा आणि माणूसकीचा उ त्सव आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुंबई जि ल्हा आणि मुंबई फाॅर पीस यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवा र दि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ६ ते ९ या वेळेत टिळक भवन दादर येथे ‘समतेचा गरबा’ आयोजित कर ण्यात आला आहे.
  • या गरब्यात जात, धर्म, लिंगभेद कोणताही अडसर नसून पारंपरिक गरब्याच्या उत्साहात समतेचे रंग भरण्यासाठी विविधतेचा सन्मान आणि ऐक्याचा आनंद साजरा करण्यासाठी समतेच्या या आनंद सोहळ्यात आपण सर्वां नी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles