ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला धामणंदच्या नागझरी नदीवर बंधारा ‘प्रथम गावाचा विकास’ एकजुटीतून दिला प्रेरणादायी संदेश.

  • प्रतिनीधी : खेड : प्रमोद तरळ :- तालुक्यातील धामणंद गावातील ग्रामस्थांनी ‘प्रथम गावाचा विकास, श्रमदानातून जलसंधारण, एकजुटीतून समृद्ध गाव’ याची प्रचिती आणू न दिली.
  • धामणंद येथील महालिंग परिसराची शोभा वाढविणाऱ्या “वर्ष नागझरी” नदीवर श्रमदानातून पाणी अडविण्यासाठी ग्रामस्थ व तरुण कार्यकर्त्यांनी, नदीपात्रातील गाळ काढून, बंधारा बांधला व कित्येक लिटर पाणी अडविण्यासाठी आपले योगदान दिले.
  • व कार्यसम्राट श्री.रविंदजी पालांडे यांच्या दुरदृष्टी नेतृत्वा खाली हे काम पूर्ण झाले.
  • जेष्ठ व श्रेष्ठ वरिष्ठ श्री.यशवंत आप्पा पालांडे, श्री.गजानन जी पालांडे श्री. विष्णु जी कदम,श्री.दत्तारामजी पालांडे, श्री.दत्ताजी म्हापदी,सौ.सुजाताजी पालांडे,श्री.परशुरामजी शिंदे,श्री.बळीरामजी जाधव,श्री.विष्णुजी सुतार, श्री.अनि केतजी म्हापदी श्री.सखारामजी पालांडे, श्री.संदेशजी म्हापदी,श्री.सुभाषजी कदम इतर मान्यवर उपस्थित होते.
  • आज ग्रामस्थांच्या एकजुटीचे दृश्य त्यानिमित्ताने दिसून आले. बंधारा बांधण्यासाठी श्रमदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थ व तरुणांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles