स्मृती दिनानिमित्त भूम पोलीस ठाण्यातर्फे शहीद प्रभाकर गलांडे यांच्या कुटुंबीयांना ‘कृतज्ञतापूर्वक स्मरण’ सन्मानपत्र प्रदान.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- स्मृती दिनानिमित्त कर्तव्य बजावताना देशाच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीर जवा नांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या त्यागाप्रती कृत ज्ञता व्यक्त करण्यात आली.
  • महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा.श्री.सदानंद दा ते (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून आणि धाराशिव जि ल्ह्याच्या मा.पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखा ली शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त कर ण्यासाठी एक विशेष उपक्रम राबविण्यात आला.
  • या उपक्रमांतर्गत भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमोल मोहि ते यांनी शहीद वीर जवान पोलीस हवालदार ८३१ प्रभाक र दशरथ गलांडे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट दिली.
  • यावेळी त्यांनी शहीद गलांडे यांच्या कुटुंबीयांची आस्थेने व आपुलकीने विचारपूस केली.
  • या प्रसंगी पोलीस महासंचालक मा.श्री.सदानंद दाते यां च्या स्वाक्षरीचे ‘कृतज्ञतापूर्वक स्मरण’ हे अधिकृत सन्मान पत्र शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अत्यंत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
    “शहीद जवानांचे बलिदान हे पोलीस दलासाठी सदैव प्रेर णादायी आहे.
  • त्यांच्या या सर्वोच्च त्यागाचे स्मरण करणे आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करणे हे संपूर्ण पो लीस दलाचे आद्य कर्तव्य आहे.
  • शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पोलीस दल सदैव खंबीरपणे उभे आहे,” अशी भावना यावेळी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमोल मोहिते यांनी व्यक्त केली.
  • या सन्मान सोहळ्याप्रसंगी भूम पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार मुल्ला, पोलीस अंमलदार यादव, डोके, नाईकवाडी आणि शहीद गलांडे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पोलीस दलाच्या या संवेदनशील उपक्रमाचे व कार्य तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles