
रसिक प्रेक्षकांची पसंती चेंबूर घाटला येथील छत्रपती रहिवाशी टिपरी नृत्य कलापथक.
- प्रतिनीधी : चेंबूर : प्रमोद तरळ :-रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कलाप्रेमी महिलांना एकत्रित आणून राजापूर तालुक्यातील शिळचे सुपुत्र जगदीश गोंडाळ यां च्या पुढाकाराने गतवर्षी चेंबूर घाटला येथे छत्रपती रहिवा शी टिपरी नृत्य कलापथकाची स्थापना करण्यात आली.
- कोकणच्या पारंपरिक लोककलेचे संवर्धन,जतन, प्रचार प्रसार व्हावा तसेच मुंबई स्थित चाकरमन्यांना या कलेचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने कलापथकाची स्थापना करण्यात आली.

- तुरेवाले शाहीर – अस्मिता सत्यवान रावण, कोरस – समि क्षा कुळये, अपुर्वा गुरव, दिपाली धाडवे, चंद्रभागा नारक र, ढोलकी वादक – नवनित पळसमकर, कॅशिओ – जीत खुर्दड, पॅडवादक – प्रथमेश कदम, शैली वादक – धिरज दर्पे, रूपेश ठुकरूल, झांज वादक – सत्यवान रावण,अनेश सनगले, योगेश रावण तसेच पथकातील नृत्य कलाकार – योगिनी रावण, सुप्रिया लंबाडे, विना शिंदे, वैशाली कुळये, ज्योत्स्ना मोगरकर, प्रिती जानस्कर, विजया वास्कर, ज्यो ती मांजरेकर, शर्मिला चाळके, ममता गराटे आदी सर्व महिला आहेत.
- या कलापथकातील महिलांनी आपल्या आपल्या वैशिष्ट्य पूर्ण नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्यक्रमा विषयी अधिक माहिती हवी असल्यास ९९६७११३६२४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






