हातखंबा बोंबलेवाडीतील नमन कलावंत श्रीकांत बोंबले यांना “आदर्श कलाभुषण” पुरस्कार जाहीर. 

  • प्रतिनीधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- तालुक्यातील हा तखंबा बोंबलेवाडीचे सुपुत्र, नवतरुण नमन उत्साही मंड ळातील नमन कलावंत श्री श्रीकांत बोंबले यांना आधार सोशल फाउंडेशन बेलगावचा नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवार्ड २०२६ ‘आदर्श कलाभुषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता रिजेन्ता प्लेस,रायसन्स हाॅ टेल, ताराबाई पार्क, पंचशील हाॅटेल जवळ, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
  • आधार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा ऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरवण्यात येते.
  • यावर्षीचा हा पुरस्कार नमन लोककलेला वाहून घेतलेल्या हातखंबा येथील श्री श्रीकांत बोंबले यांची निवड करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.बसवंत शिंगाडे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
  • श्री बोंबले यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंद न होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles