
भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २९ ऑक्टोबरला रत्नागिरीत “शाश्वत पाणी परिषद”
- प्रतिनीधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित आणि हिरवळ प्रतिष्ठान यां च्या संयुक्त विद्यमाने गुरुवार २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत जिल्हा नियोजन हाॅल, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे शाश्वत पाणी परिषदचे आयोजन करण्यात आले आहे.

- सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाण्याचे नियोजन क से करावे जलमिनी जलसंकट – जलसंकटाची जाणीव व उपाययोजना, पाणी बचत प्राधान्यक्रम, स्थानिक संस्थांचे नियम- स्थानिक पातळीवरील नियोजन, उद्योग व शेती निर्बंध – उद्योग व शेतीसाठी जबाबदार वापर, कठोर अंम लबजावणी – नियमांची प्रभावी अंमलबजावणी ही कार्य क्रमाची वैशिष्ट्ये असणार आहेत.
- या परिषदेचे जलप्रेमी व जलदूत जलसेवक यांनी आयोज न केले आहे.
- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व त्यावर उपाययोजना जाणून घेण्यासाठी या पाणी परिषदेला नागरिकांनी मो ठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






