
वैशाली नरवडे यांना राज्यस्तरीय शिक्षण सेवा पुरस्कार.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरुनगर द्वारा दिला जाणारा शिक्षण सेवा पुरस्कार वैशाली विवेक नरवडे यांना जेष्ठ कवयित्री व लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- वैशाली विवेक नरवडे या चिखली येथील श्री दादा महारा ज नाटेकर पंचकोषाधारीत माध्यमिक विद्यालयाच्या मु ख्याध्यापिका म्हणून गेली दहा वर्ष कार्यरत आहेत.

- विद्यालयात विविध शैक्षणिक प्रयोग, दहावीचा शंभर ट क्के निर्णय तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वासाठी राबवले ले विविध उपक्रम व शिबिरे, घड्याळी दहा तासांची उप क्रमशील शाळा …… एकूणच दहा वर्ष शिक्षक व दहा वर्ष मुख्याध्यापिका या त्यांच्या प्रदीर्घ वीस वर्षाच्या सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव राजगुरू, जि ल्हा प्रतिनिधी प्रभाकर ओव्हाळ,श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थे चे सचिव अजित वडगावकर आणि गीतकार व पाठ्यपु स्तक कवी हनुमंत चांदगुडे,विवेक नरवडे, सरचिटणीस म हाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना पुणे हे ही उपस्थित होते.
- कार्यक्रमाच्या आयोजनात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे खेड शाखा अध्यक्ष संतोष गाढवे, कवी व आदर्श शिक्षक नामदे व गायकवाड, शैला मुकुंद गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
- या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणा ऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून त्यां च्या कार्याचा गौरव करण्यात आला.

- संस्थेचे डॉ.तेजस प्रज्ञा यशवंत,वीरेंद्र सूर्यवंशी,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गौतम इंगळे,सर्व पालक व वि द्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






