
दसऱ्या निमित्त मैत्री ग्रुप आयोजित भव्य लकी ड्रॉ सोडत विजेते जाहीर.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- दसऱ्याच्या निमित्ताने मैत्री ग्रुप तर्फे दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी गोरेगाव येथील सन्मित्र शाळा गोगटे वाडी आरे रोड येथे लकी ड्रॉची भव्य सोडत जाहीर करण्यात आली.
- या सोडती मध्ये 1) कृष्णा माटल-वॉशिंग मशीन, 2) सौ. योजना योगेश कुंभार- एलईडी टीव्ही, 3) अस्मिता माटल- शेगडी, 4) अनन्या गोवले-मिक्सर, 5) धर्मेंद्र शर्मा- सिलिंग फॅन, 6) केदार पवार- ट्रॉली बॅग आदींना जाहीर झाली आहेत.

- तसेच छोटी बक्षीस विजेते दुर्वेश राजपूत, अमोल नाचरे,श्रे यांश कुंभार, सचिन कातकर, तनवी ताई, कावेरी कुंभार, दिलीप डिंगणकर, धर्मेंद्र माटल, अथर्व माटल, लविश्का पाडावे, श्रद्धा काप, रुणाली सातोपे, नेत्रा कातकर, किशन सिंग, काव्यांश थोरसे, साहिल खराळे, दीपेश पवार,ओंका र मंडोगे यांना मिळाली आहेत.
- यावेळी सर्व लकी ड्रॉ विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन कर ण्यात आले.
- सदर सोडतीचे मैत्री ग्रुपचे सभासद श्री.केदार कुंभार, उमे श माटल, सिद्धेश माटल यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले.
- यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मानव माटल (मनसे ओ णी विभागप्रमुख) श्री.रविंद्र माटल, श्री.हरीश चव्हाण, संदे श मांडवकर (दिया ट्रॅव्हल),चित्रकार रवींद्र महादेव कुंभार, दिव्या विचारे (डेप्युटी मॅनेजर कोटक महिंद्रा बँक ठाणे) आदी मान्यवर उपस्थित होते.

- या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश राऊळ यांनी केले. या लकी ड्रॉ सोडतीचे कोकण किर्ती या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह दाखवण्यात आले.
- श्री.मंदार महादेव कुंभार आणि मयुरेश नेमन यांचे अभि नंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पत्रकार प्रमोद तरळ यांनी विशेष सहकार्य केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






