
देवगाव खुर्द आंदोलनाचा प्रशासनाला दणका; तलाठी कार्यालयाचे बांधकाम स्थगित…!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- देवगाव खुर्द येथील दलित कुटुंबांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या बेमु दत उपोषणाला अखेर मोठे यश मिळाले आहे.
- आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, वादग्रस्त जमिनीवरील नवीन तलाठी कार्यालयाचे सुरू असलेले बांधकाम तात्काळ स्थगित कर ण्याचे लेखी आदेश तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिका री, परंडा यांनी दिले आहेत.

- त्यामुळे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला निर्णायक यश मिळाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
- दि.२५ नोव्हेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय परंडा येथे आंदोलकांना देण्यात आलेल्या लेखी पत्रावर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,परंडा आणि गटविकास अधि कारी, पंचायत समिती परंडा यांच्या संयुक्त स्वाक्षऱ्या आहे त. हे पत्र आंदोलनकर्ते श्री. शिवाजी नागनाथ गायकवाड यांना देण्यात आले आहे.
- आंदोलकांनी सादर केले पुरावे; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश…!
- दि. २४ व २५ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात झाले ल्या चर्चेदरम्यान आंदोलकांनी आपल्या दाव्याच्या समर्थ नार्थ महत्त्वपूर्ण कागदपत्रे प्रशासनासमोर सादर केली.

- यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांना सादर केलेला दि. २३ डिसेंबर २०१६ रोजीचा अर्ज, दि. ५ सप्टेंबर २००६ रोजी चे रहिवासी प्रमाणपत्र, ग्रामपंचायत देवगाव खुर्द यांची करावळ पावती क्रमांक ६४ तसेच शिवाजी नागनाथ गाय कवाड यांच्या नावे दि. २९ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेली पावती यांचा समावेश आहे.
- या कागदपत्रांची दखल घेत प्रशासनाने सखोल चौकशी करून १५ दिवसांच्या आत नियमानुसार योग्य त
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






