पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अर्जुना नदीवर बांधला श्रमदानातून बंधारा; आंगले सौंदाळकर वाडीतील ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील आंग ले सौंदाळकरवाडी येथील ग्रामस्थांनी अर्जुना नदी पात्रात श्रमदानातून बंधारा बांधून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • यावर्षीच्या झालेल्या कमी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यापा सूनच नदीपात्रात पाण्याचा साठा कमी पडायला लागल्या ने नदीपात्रात पाणी साठा करून पुढील सहा महिन्यांत भे डसावणाऱ्या पाणी समस्येला सामोरे जाणे हे एकमेव उद्दि ष्ट डोळ्यांसमोर ठेवून आतापासूनच पाणी साठा करणे गरजेचे आहे.
  • गावकरी मंडळीनी जाणले. ग्रामस्थांनी श्रमदान करून अ र्जुना नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याला आंगले ग्रामपंचायती च्या माध्यमातून साहित्य पुरविण्यात आले.
  • याकामी पुरूष मंडळी सह महिला मंडळींच्या सहकार्याने नदीपात्रातील लांबलचक बंधारा बांधण्याचे काम दिनांक २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles