जम्मू-कश्मीर मधील पहलगाम येथील घटनेचा निषेध व श्रद्धांजली अर्पण.

  • प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- जम्मू-काश्मीर मधील पहल गाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध कर त आज अहेरी शहरात पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या पुत ळा जाळून आतंकवाद्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करून मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना दोन मिनिटांचे मौन पाडून शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद स्मारका समोर मेणबत्ती पेटवून विश्व हिंदू परिषद- बजरंग दल तथा सकल हिंदु समाज तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आले व देशद्रोह्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
  • तेव्हा उपस्थित वि.ही.प चंद्रपूर विभाग सहमंत्री अमितजी बेझलवार, बजरंगदल अहेरी प्रखंड संयोजक सचिन येरो जवार,श्रीराम जन्मोत्सव समिती अध्यक्ष श्रीकांत गद्देवार, न.प नगरसेवक विकास उईके,अक्षय संतोषवार, उमेशजी गुप्ता,देवेंद्र खतवार,यश गुप्ता,रक्षित नरहरशेट्टीवार, सूचित कोडेलवार,तुषार पारेल्लीवार,दानशूर चा राजा गणेश मंड ळ चे अध्यक्ष रवि नेलकुद्री, भाजप अहेरी तालुका अध्यक्ष विकास तोडसाम,संतोष मद्दीवार,संतोष मंचालवार, अमो ल गुडेल्लीवार,रोहन शुद्धलवार,नीरज गुरनुले,बंडू गुरनुले, मयुर पिपरे, संतोष दोंतुलवार, नितीन मदेर्लावार, प्रणित श्रीरामवार,मुरलीधर मदेर्लावार, दिनेश येनगट्टीवार, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे तसेच श्रीराम जन्मोत्सव समिती व सकल हिन्दू समाज उपस्थित आदी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles