
श्री.चंद्रकांत विठ्ठल सुखसे सेवानिवृत्ती निमित्ताने तत्कार करण्यात आला.
- प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथे श्री.चंद्रकांत विठ्ठल सुरव से (परिचर) यांचा जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्रशाला,जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल यांच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला.
- यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दिनकर पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री रामचंद्र इंगळे मुख्याध्या पक जिल्हा परिषद प्रशाला तसेच यास्मीन सय्यद मुख्या ध्यापक उर्दू शाळा ह्या होत्या.

- श्री.चंद्रकांत सुरवसे यांनी 25 /01/1984 पासून भारती य लष्करात सेवा करून ते दिनांक 31/07/2004 रोजी लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झाले होते.
- तसेच त्यानंतर ते दिनांक 03/05/2008 पासून आज पर्यंत कार्यरत आहेत येत्या 31/05/2025 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत.
- प्रामाणिक पणा व कामावर निष्ठा हे त्यांच्या कामाचे वैशि ष्ट आहे. यावेळी पूर्ण जिल्हा परिषद कॅम्पस च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
- या कार्यक्रमाला त्यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नी उषा सुरवसे ,मुलगी श्रध्दा सुरवसे,प्रियंका सुरवसे,मुलगा श्री.धी रज सुरवसे,सूनबाई मधुरा सुरवसे, श्रीमती शुभांगी देशमु ख , मीनाक्षी मुंडे, रेखा उसराटे, गीतांजली मंडलिक, बाबु धी घाडगे, समीना दखनी, कुलसुम हूसेनी,तानाजी मिसा ळ, सतीश खरात, नामदेव पखाले, शशिकांत माने, जमील बांगी, नितीन लोधवाल,महेंद्र शिंदे, यास्मीन पंजेशा, रुक्सा ना विजापुरे, शबाना काझी ,दत्ता कुमरे मुख्याध्यापक इंदि रा वस्ती प्राथमिक शाळा तसेच त्यांचे सहकारी आप्पा ब ल्लाळ, कन्या प्रशालेच्या सर्व विद्यार्थिनी पालक व नागरि क मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
- यावेळी शिक्षकांनी श्री चंद्रकांत सुरवसे यांच्याबद्दल आप ल्या भावना व्यक्त केल्या.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाऊसाहेब सुर्यवंशी सर यांनी केले प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आबासाहेब माळी सर यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











