महात्मा गांधी विद्यालयाची यशाची परंपरा कायम. 13/ 5 /2025 रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024-25 चा निकाल ऑनलाईन जाहीर झालाा.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- भाग्यवंत योगेश सुधर्म या विद्यार्थ्याने 99.40% गुण घेऊन तालुक्यातून द्वितीय क्रमां क मिळवला असून प्रशाले मधून प्रथम क्रमांक मिळवले ला आहे.
  • कु.घोगरे तेजस्वी बाळू या मुलीने 98. 40% गुण मिळवून तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला असून प्रशाले मधू न द्वितीय क्रमांक मिळविला आहे आणि कु. ठवरे समृद्धी सचिन या मुलीने 96 टक्के गुण घेऊन प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे.
  • परीक्षेसाठी एकूण प्रविष्ट विद्यार्थी-181(तालुक्यामधून इ यत्ता दहावीसाठी सर्वाधिक विद्यार्थी) विशेष प्राविण्य -44, प्रथम श्रेणी-59, द्वितीय श्रेणी-38, पास श्रेणी-18,
  • एकूण उत्तीर्ण विद्यार्थी-159,एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी-22,
  • शाळेचा निकाल-87.84%, आमच्या प्रशाले मधील शैक्ष णिक वर्ष 2024 -25 मधील इयत्ता दहावीचे गुणवंत विद्यार्थी.
  • 1) भाग्यवंत योगेश सुधर्म 99.40%,
  • 2) कु. घोगरे तेजस्वी बाळू-98.40%,
  • 3) कु.ठवरे समृद्धी सचिन-96%,
  • 4) कु.देशमुख समृद्धी लक्ष्मण-94.80%,
  • 5) झाडबुके प्रज्वल प्रफुल्ल-94.40%,
  • 6) कु.शेख जोया सरफराज-94.40%,
  • 7) कु.नलवडे सानिका रवींद्र -93.40%,
  • 8)ठवरे विश्वजीत विजय- 92.60%,
  • 9)कु. रजपूत प्राजक्ता शिवचरणसिंह-91.20%,
  • 10) हजारे विजय नारायण-91.20%,
  • 11) देशमुख शंभूराजे संदीप- 90.20%,
  • 12) कु.पाटील दिव्या बुद्धिवान- 89.80%,
  • 13) जगदाळे सोहम गणेश- 89.40%,
  • 14) मांगले श्रीराज दत्तात्रय- 88%,
  • 15) कु. शिरगिरे प्रतिक्षा विष्णू- 88%,
  • 16) कु.खरसडे राजनंदिनी रणजीत -87%,
  • 17) कु.काळे श्रद्धा लहू- 85.80%,
  • 18) देशमुख सोहम बाबुराव- 85%,
  • 19) चव्हाण ज्ञानेश्वर विठ्ठल- 85%,
  • 20)कु.पाडुळे प्रीती यशवंत- 84.60%
  • 21)कु. दीक्षित उत्कर्षा दीपक- 84.40%,
  • 22) कु.कोळेकर श्वेता सुभाष- 84.20%,
  • 23) ठवरे प्रथमेश प्रकाश- 83.40%,
  • 24) दीक्षित हरिओम ज्ञानेश्वर -83.20%,
  • 25) कु.नरुटे प्रांजली शिवाजी-82.60%,
  • 26) कु.कदम सृष्टी सचिन- 82%,
  • 27) नलवडे राज विजयकुमार- 81.60%,
  • 28) कु.आवाने सृष्टी बाहुबली- 80.80%,
  • 29) कु.सातपुते स्नेहा अंगद- 80.20%,
  • 30) जगताप ओंकार प्रताप- 80.20%,
  • 31) बाबर माऊली हनुमंत-80%.
  • वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे सचिव श्री.आर. डी.सुळ सर,मुख्याध्यापक रणजीत घाडगे,पर्यवेक्षक बाळा साहेब काशीद, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles