नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , घाटी रुग्णालय येथे येणा-या रुग्णांची संपामध्ये गैरसोय होता कामा नये – शेख युसूफ यांची मागणी – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

घाटी रुग्णालय येथे येणा-या रुग्णांची संपामध्ये गैरसोय होता कामा नये – शेख युसूफ यांची मागणी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

संभाजीनगर वार्ताहर माधवी चंदारकी:  दिनांक ०३/१/२०२३ रोजी घाटी रुग्णालय येथे चालु असलेल्या डॉक्टरांच्या संपाबाबत घाटीचे अधिष्ठता डॉ.संजय राठोड व उपअधिष्ठता डॉ.सिराज बेग यांना औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने निवदेन करण्यात आले. घाटी येथे येणा-या रुग्णांची गैरसोय होवु नये म्हणुन औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी डॉ.संजय राठोड यांना अशी सुचना केली जर घाटी चे डॉक्टर संपावर गेले तर रुग्णांसाठी आपण पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करावी. मराठवाडयातुन सर्वसामान्य रुग्ण घाटी मध्ये येतात त्यांना संप आहे म्हणुन परत पाठविले जाते एकाही रुग्णाला परत न पाठवता त्यांचा वेळेवर उपचार करावा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन असे शेख युसूफ लिडर यांनी सांगीतले. यावेळी डॉ.संजय राठोड यांनी सांगीतले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन आम्ही लवकरात लवकर पर्याय मार्ग शोधु असे सांगीतले. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर,डॉ.पवन डोंगरे,अनिस पटेल,डॉ.अरुण शिरसाठ, एम.ए.अजहर, रेखा रारुत, दिपाली मिसाळ, महेंद्र रमंडवाल, आसमत खान,मुददसिर अन्सारी, दिक्षा पवार, शफीक शहा, बरखा विंचुरे, अरुणा लांडगे, विजया भोसले, सय्यद फयाजोददीन, आनंद भामरे, सलीम खान,श्रीकृष्ण काकडे, राजशेखर साळवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.                                                                             सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा