मॉडर्नच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे दहावीत यश.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबीके :- यमुनानगर निगडी येथी ल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल १०० टक्के लागला.
  • नीरजा मुळे ९७.६०%
  • या वर्षीही दहावीत परीक्षेत प्रथम तीन क्रमांकामध्ये मुलीं नी बाजी मारली आहे. शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
  • वैष्णवी हिरडे ९६.४०%
  • शाळेतील नीरजा मुळे ही ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथ म आली. तसेच वैष्णवी हिरडे ९६.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर भार्गवी हलगरकर ९४.८० गुण मिळवून तृतीय आली.
  • भार्गवी हलगरकर ९४.८०%
  • दहावीत १७ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक टक्के मिळविले आहेत. यापैकी ३४ विद्यार्थ्यांना प्रथमश्रेणी तर १० विद्या र्थ्यांना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली आहे.
  • आयुष चिंचोरे ९४.४०%
  • परीक्षेला एकूण ६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व यश स्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक  संस्थे चे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शाम कांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, संस्थे चे उपकार्यवाह शाळा समिती अध्यक्ष दिपक मराठे, व्हि जिटर प्रा.डॉ.अतुल फाटक,मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी केले.
  • आर्या सावलकर ९४.६०%
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles