
गोंदिया येथे झालेल्या महाराष्ट्र पाॅवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेत कु.सुशांत आगरेने पटकावले सुवर्ण पदक.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील रावारी गावचे सुपुत्र कु. सुशांत सोनू आगरे यांने दि. १६ मे ते १८ मे २०२५ रोजी गोंदिया येथे झालेल्या महाराष्ट्र पॉवरलि फ्टिंग (डेडलिफ्ट) चॅम्पियनशिप मध्ये ६७.५०० किलोग्रॅम वजनी गटामध्ये २२२.५०० किलोग्रॅम वजन उचलून सुव र्ण पदक आणि स्ट्राँगमॅन किताब पटकावला.

- तसेच ३१ जुलै २०२५ रोजी बिलासपूर छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग (डेडलिफ्ट) चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्र संघाकडून निवड झाली आहे.

- कु.सुशांत आगरे यांच्यावर लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून छत्तीसगड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अनेक मान्य वरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











