श्री.सिद्धिविनायक वधू वर सूचक केंद्राच्या नोंदणी अभियानाला कोकणस्थ कुणबी वधूवरांचा भरघोस प्रतिसाद.

  • प्रतिनिधी : मुंबई :प्रमोद तरळ :-श्री.सिद्धिविनायक वधू वर सुचक केंद्राच्या वतीने दिनांक १ एप्रिल २०२५ पासून ते आजपर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठा णे पालघर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुण बी इच्छुक वधूवरांची १७ यशस्वी नोंदणी अभियान शिबि रे झाली असून त्याला समाज बांधव भरभरून प्रतिसाद देत आहेत.
  • आम्ही आयोजित केलेल्या नोंदणी शिबिराच्या माध्यमातून नवीन नवीन स्थळांचे छानपैकी कलेक्शन होत असून, वधू वरांना अनुरूप सुयोग्य,मनपसंत, जोडीदार मिळत आहेत.
  • आजपर्यंत ४५ वर्षाच्या प्रवासात जवळजवळ हजारों यश स्वी विवाह जमले आहेत. याचे सर्व श्रेय माझ्या समाजबां धवांना असून मी फक्त निमित्त आहे.
  • असे समजतो. आम्ही मेहनत, परिश्रमातून केंद्राला नावलौ किक मिळवून देण्यासाठी प्रयत्न असून आपल्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच कुणबी समाजा पर्यंत पोहोचवलो आहोत.
  • लोक आग्रहास्तव आम्ही लवकरच १८ वे नोंदणी अभिया न आणि मार्गदर्शन शिबिर श्री.सिद्धिविनायक वधूवर सुच क केंद्र (रजि) मुंबई यांच्यावतीने दि.सोशल सर्व्हिस शाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड मुंबई ४०००१२ येथे आयो जित करत आहोत.
  • त्यासाठी नांवे नोंदणी सुरू आहे. संपर्क श्री.शिवराम जांभ ळे 8928067597/9869507866 दि. १५ जून २०२५ रोजी झालेल्या नोंदणी अभियानाला कोकणस्थ कुणबी वधूवरांनी भरघोस प्रतिसाद देऊन यशस्वी करण्यात आले.
  • या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सुरेशजी भायजे सा हेब, रत्नागिरी मा.जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते तसेच श्री.शिवाजीराव रेवाळे साहेब, सेवानिवृत्त PSI आणि सा माजिक कार्यकर्ते गजानन तेरवणकर, विलास डिके उप स्थित होते.
  • डॉ.ओमकार खेरटकर ( तळा माणगांव ) M.B.B.S आ णि डॉ. स्वराली हरावडे ( दापोली ) M.B.B.S, DGO ( Gyncology pursuing ) यांच्या पालकांचा सत्कार क रण्यात आला. वधूवरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles