चिपळूण-कराड मार्ग अवजड वाहनांसाठी २२ जूनपर्यंत बंद.

  • प्रतिनिधी : चिपळूण : :- चिपळूण-कराड महामार्गावरी ल पाटण तालुक्यातील पुलाचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून त्यामुळे हा मार्ग मोठ्या व अवजड वाहनांसाठी २२ जून २०२५ पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.
  • चिपळूण कराड या मार्गावरून लहान व हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • मात्र, अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करु शकणार नाहीत. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी देवरूख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करावा.
  • तर पुण्याकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांनी भोर घाट किंवा इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहनही लिगाडे यांनी केले आहे.
  • या दुरुस्तीमुळे काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था बदलली असून वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशा सनाकडून करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles