
भूमी वैष्णवी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) जोगेश्वरी-पूर्व विधानसभेतील भूमी वैष्णवी प्रतिष्ठान यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंट र रक्तपेढी यांच्या सहकार्याने दिनांक – 29 जून रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

- या कार्यक्रमाला आमदार अनंत (बाळा) नर यांनी उपस्थि त राहून रक्तदात्यांचे कौतुक केले आणि समाजकार्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.

- याप्रसंगी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






