कामगार नेते अभिजीत राणे यांनी केला रितेश गोसावी यांच्या कार्याचा गौरव.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना मुंबई अध्यक्ष रितेश गोसावी यांनी भारतीय जन ता पार्टी मुंबई उपाध्यक्ष, धडक कामगार युनियन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगाव येथील कार्या लयात भेट घेतली.
  • महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संपूर्ण मुंबईमध्ये खूप चां गल्या पद्धतीने पोलिसांचे प्रश्न व सामान्य नागरिकांना मदत करते.
  • त्याबद्दल धडक कामगार युनियन नेते अभिजीत राणे यां नी त्यांचा व त्यांचे सहकारी हँसी यांचा सत्कार केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles