रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन जिल्हा अजिंक्य कॅरम स्पर्धेत जैतापूरच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-श्री.मारुती गणपती पिंपळपार देवस्थान टिळक आळी गणेशोत्सव मंडळ शता ब्दी महोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएश न जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा सन २०२५-२०२६ नु कत्याच रत्नागिरी येथे संपन्न झाल्या.
  • या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये जैतापूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदा र कामगिरी करत १४ वर्षे वयोगटात कुमार वेदांत करगुट कर याने विजेते पद तर १६ वर्षे वयोगटात कुमार हर्षल पाटील यांनी उपविजेते पद पटकावून मानाचे स्थान मिळ विले.
  • या उदयोन्मुख कॅरम पटूना जैतापूरचे विद्यार्थीप्रिय प्राथ मिक शिक्षक श्री एकनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles