अथर्व संगित विद्यालय शाखा नं २ श्री क्षेत्र देहूगाव येथे गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा गुणगौरव.

  • प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहेर :- रविवारी दि.१४ रोजी अथर्व संगीत विद्यालय देहूगाव येथे गुरुपौर्णि मेनिमित्त गुणगौरव करण्यात आला.
  • गुरु र्ब्रह्म गुरु र्विष्णु गुरु र्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ज्याप्रमाणे गुरूला ब्रह्म विष्णू आणि महेश्वर प्रमाणेच स्थान दिले गेलेले आहे.
  • गुरुपौर्णिमा ही महर्षी व्यास ऋषीपासून चालत आलेली प रंपरा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूला शिष्याकडून मिळ णारी गुरुदक्षिणा ही परंपरा एकलव्यापासून आहे.
  • याचेच औचित साधून अथर्व संगीत विद्यालयांमध्ये शिक्ष कांनाचा मानसन्मान करण्यात आला.
  • अथर्व संगीत विद्या लयाचे संचालक डॉ ह.भ.प ज्ञानेश्वर घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
  • त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की गुरुला कुठल्याही भेट व स्तूचे किंवा मौल्यवान वस्तूची भेट आवश्यक नसून आप ला विद्यार्थी शिकून मोठा व्हावा त्याचे नाव व्हावे यातच खरी गुरुदक्षिणा आहे.
  • आपल्याला जी कला शिकवली आहे त्यातच विशारद हो ऊन नाव करावे आणि मोठे व्हावे यातच खरा गुरूंचा मान सन्मान असतो.
  • तसेच पखावज विशारद अविनाश बोगील सर यांनीही वि द्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी अथर्व संगीत विद्यालयाचे शिक्षक पखवाज विशारद अवि नाश भोगील सर गायन विशारद ह.भ.प.पवन कदम सर संचालक ज्ञानेश्वर घाडगे सर प्राचार्य जयश्री घाडगे मॅडम यांचा विद्यार्थी व पालकांनी गुणगौरव करण्यात आला.
  • यावेळी अथर्व संगीत विद्यालयाचे सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles