सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर तर्फे दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

  • प्रतिनिधी : पुणे : प्रमोद तरळ :- सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र प्रांत आयोजित दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. १३ जुलै २०२६ रोजी दत्तवाडी पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
  • प्रमुख पाहुणे रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल ॲ न्ड ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सन्माननीय सौ. प्रज्ञा पवार मॅडम उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्श न केले.
  • या कार्यक्रमाला संघाचे महाराष्ट्र प्रांत पदाधिकारी, पुणे श हर पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, सर्व विभाग पदाधिकारी व माजी संस्थापक सदस्य आणि सर्व सभास द व मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
  • उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपडणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे सह्याद्री कुणबी संघ पुणे अध्यक्ष सतीश डाकवे यांनी आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles