
परंडा येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.
- प्रतिनिधी : फारूक मुलानी :- आज दिनांक 22 जुलै रो जी परंडा येथे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माजी आमदा र सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या संकल्पनेतून आज परं डा येथे मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर पार पडले.

- या रक्तदान शिबिरात एडवोकेट गणेश खरसरी एडवोकेट जाहीर चौधरी एडवोकेट संतोष सूर्यवंशी तालुका अध्यक्ष अरविंद रगडे समरजीत सिंह ठाकुर आदींनी सहभाग घेऊ न जास्तीत जास्त रक्तदान करून घेतले.

- तसेच आलेश्वर येथील माजी सरपंच तथा तालुका चिटणी स फारुक मुलानी तात्यासाहेब पाटील दीपक ठोसर महा वीर भोई दादासाहेब नागरे यांनी रक्तदान केले तसेच रक्त दान करणाऱ्या प्रत्ये कास सर्टिफिकेट देऊन आभार मानले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






