गिरणा नगर,(नांदगाव )येथील ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रा.सेवक या अपहार करणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे सामा.कार्यकर्त्याचे आंदोलन.

  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ ऊर्फ आर के मामा‌ :- सु नील तुकाराम सोनवणे रा.गिरणा नगर ता. नांदगाव नाशि क यांनी दि.३०/०७/२०२५ पासुन आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू केले.
  • गिरणा नगर ग्रा.पं.अंतर्गत सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्राम सेवक यांनी संगमताने अपहार, केलेला असुन ग्रामपंचाय त कामकाज करतांना ग्रामसभा, मासिकसभा न घेता बोग स भ्रष्टचार स्वरूपाचे कामका ज करुन अनियमितत्ता कर णाऱ्यांवर कार्यवाही व्हावी.
  • यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुनील सो नवणे सामाजिक कार्यकर्ते यांना वर्षानुवर्ष न्याय मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांना अखेर आझाद मै दान मुंबई येथे आंदोलन सुरू करण्याची वेळ आलेली अ सुन त्यांनी दि.३०/०७/२०२५ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू केलेले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles