वडदहसोळच्या श्री.जाकादेवी मंदिर जिर्णोद्धार निधी संकलनासाठी दादर येथे दि.‌१० ऑगस्ट रोजी कलगीतुऱ्याचे आयोजन.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे व डदहसोळ गावातील श्री जाकादेवी मंदिर जिर्णोद्धार निधी संकलनासाठी श्री.योगेश लक्ष्मण पळसमकर आणि वडद हसोळ मुंबईकर मंडळी यांच्या संकल्पनेतून कोकणची लोकप्रिय लोककला कलगीतुऱ्याचा जंगी सामना रविवार दि १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे आयोजित कर ण्यात आला आहे.
  • सदर जुगलबंदी प्रसिद्ध शक्तीवाले शाहीर श्री.राजेश निक म विरुद्ध सुमधुर आवाजाचे बादशहा आणि कॅसेट किंग श्री.विकास लांबोरे या तुल्यबळ शाहरांमध्ये रंगणार आहे.
  • या सामन्यातून येणारा निधी श्री.जाकादेवी मंदिर जिर्णो ध्दारासाठी वापरण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी विजय पळसमकर – 9653647131, तुषार म्हादये – 80 97174126,रवींद्र गितये – 9664161807, गंगाधर म्हा दये – 9892104080, चेतन राऊत – 7045146128, झीलू धुमाळ – 8097347706, विजंत जाधव – 73879 65410 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
  • सदर सामन्याचे तिकीट घेऊन मंदिराच्या जिर्णोद्धार निधी संकलनासाठी हातभार लावावा अशी नम्र विनंती आम्ही मुंबईकर वडदहसोळकर यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles