
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परंडा पोलिसांचा रूट मार्च.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-परंडा येथे गणेशोत्स व व पुढे असलेल्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर कोणता ही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परंडा पोलिसांनी पर डा येथे रूट मार्च काढला.
- गणेशोत्सवात शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा संदेश दे ण्यासाठी परंडा पोलिस ठाण्याच्या वतीने रूट मार्चचे मध्ये संचलन. पोलीस स्टेशन ते टिपू सुलतान चौक ते मंडई पेठ ते परंडा पोलीस स्टेशन संचलित करण्यात आले.
- यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी चौगुले परंडा पो लीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहा य्यक पोलीस निरीक्षक परविन शिरसाट, पोलीस उपनिरी क्षक खरात, पोलीस हवालदार नितीन गुंडाळे, सुरजित ज गदाळे विश्वनाथ शिंदे भालचंद्र काकडे भुजंग अडसूळ फि रोज शेख, क्षीरसागर, शेवाळे तसेच परांडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले होमगार्ड सहभागी झाले होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









