जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मा.जीभाऊसो. हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते प्रतापपूर येथे गणरायाची आरती.

  • प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :- दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रतापपूर येथे गोपाल कृष्ण गणेश मित्र मंडळ तर्फे आयोजित गणरायाच्या आरतीचे मानकरी जिल्हा परिषदे चे माजी कृषी सभापती मा.श्री.जिभाऊसो हर्षवर्धन शिवा जीराव दहिते होते.
  • या प्रसंगी पंचायत समिती सदस्य श्री उत्पल नांद्रे तसेच गो पाल कृष्ण गणेश मित्र मंडळाचे मार्गदर्शक व आयोजक माजी सरपंच श्री.धनराज गांगुर्डे,श्री.जितेंद्र गांगुर्डे, श्री.हर्ष ल ठाकरे, श्री.विनोद गांगुर्डे, श्री.सुरेश गांगुर्डे, श्री.सुधीर गां गुर्डे तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री. पराग गांगुर्डे, उपाध्यक्ष श्री.मनोज शिंदे, सागर गांगुर्डे, अनिल गांगुर्डे, हेमंत गांगुर्डे, चेतक गांगुर्डे, आकाश गांगुर्डे, गणेश गांगुर्डे, सचिन गांगुर्डे, संदीप गांगुर्डे तसेच ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
  • सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles