
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्यावतीने कामगारांच्या समस्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव जिल्हाधि कारी यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने केशेगाव येथील डॉ बाबा साहेब आंबेडकर सहकारी कारखान्यातील कामगारांच्या समश्या सोडवण्यासाठी माथाडी कामगार अध्यक्ष सुधीर वाघमारे यांच्या नेतृत्वात खाली निवेदन देण्यात आले.
- यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधक्ष ऍड.प्रणित डिकले,जिल्हा उपाध्यक्ष रुस्तम खान पठाण, वंचित बहुज न महिला आघाडी जिल्हाधक्षा अनुराधाताई लोखंडे, वंचि त बहुजन युवा आघाडी जिल्हाधक्ष शीतल चव्हाण,जिल्हा संघटक विकास बनसोडे,वंचित बहुजन महिला आघाडी च्या महासचिव रुखमिणीताई बनसोडे, जिल्हा संघटक मं गलताई आवाड लक्ष्मीताई गायकवाड, लोचनाताई भालेरा व,वंचित बहुजन आघाडी माजी प्रसिद्धी प्रमुख शेखर बन सोडे,नामदेव वाघमारे, आकाश पांडागळे, अमोल अंकुश राव, वंचित बहुजन आघाडी माजी सहसचिव सोमनाथ ना गटिळे,विनायक दुपारगुडे, नितीन अलकुंटे व पदाधिकारी उपस्थित होते.
- या निवेदनाची दखल घेवून दोन दिवसात बैठक बसवण्या चे आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांनी दिले आहे.
- जर कामगारांच्या बाजूने निर्णय घेतले नाहीत तर 22/9/ 2025 या रोजी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनर ल कामगार युनियन च्या वतीने एक दिवशीय धरणे आंदो लनाचा इशारा देण्यात आलेला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









